बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे बिलोली शहरातील कोंडलापुर मार्गावरील हाडाच्या कारखान्यात जनावाराची हांडे महाराष्ट्र व तेंलगणा राज्यातुन आयात करुन त्या हाडावर प्रकिया करुन त्या हाडांचे पावडर दुसऱ्या राज्यामध्ये विक्री साठी नेतात कारखान्याच्या परिसरात दुर्गधी येत आसुन परिसरातील नागरिकांना यांचा मोठा मनस्ताप होत आहे बिलोली शहरापासुन दोन कि मी अंतरावर हा कारखाना आहे कोंडलापुर नाग्यापुर सुलतानपुर ग्रामपंचायत हाद्दीतील हा मला मोठा कारखाना उभा करण्यात आला तेंलगणा राज्यातुन दररोज दोन ते तिन ट्रक जनावाराचे हाडे बिलोली शहारातुन कारखान्यात नेले जातात शहरातुन जात आसताना मोठ्या प्रमाणात दुर्गधी पसरली जात आहे या कडे संबंधित प्रदुषण नियंत्रण मंडळ अर्थपुर्ण संबधामुळे गप्प आहे अशा कारखान्यावर जिल्हा प्रदुषण नियंत्रण मंडळ जातीने लक्ष घालुन अशा कारखान्याना महाराष्ट् शासन प्रदुषण मंडळाची परवानगी देवु नये अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे
बिलोली प्रतिनिधी बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव येथे राष्ट्रसंत डाँक्टर शिवलींग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांचे वयाच्या 104 वर्ष 1 सप्टेंबर 2020 रोजी निधन झाले आज दिं 14 सप्टेंबर 2020 रोजी मारोती मंदीर परिसरा सामोर सर्व गावकर्याच्या वतीन शोकसभा आयोजीत करुन श्रध्दांजली वाहीण्यात आली या प्रसंगी शिवभक्त भिमराव पाटील बावलगावकर यांच्या किर्तनाचा कार्यक्रम या प्रसंगी आयोजित करण्यात आला होता किर्तनकार भिमराव पाटील रामराव पाटील माणिकराव पाटील यांच्या हास्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार व दिप प्रज्वलित करुन आदरांणजली वाहीण्यात आली यावेळी रामराव पाटील माणिकराव पाटील हाणमंतराव पाटील मारोती पाटील गोविद पाटील शिवराज पाटील विश्वनाथ महाराज शिवकुमार मोठे नागनाथ पाटील बसवंत पाटील इत्यादी ची प्रमुख उपस्थिती होती अन्नदान करुन सर्व गावकरी मंडळी च्या वतिन महाराज श्रध्दांजली वाहीण्यात आली शासनाने दिलेल्या सुचनेचा काटेकोर पणे पालन करुन शोकसभा संपन्न झाली