मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीचा चौथा स्तंभ वाऱ्यावर पत्रकारांसाठी आर्थिक तरतूद हवी - तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे

नांदेड जिल्हा प्रतिनिधी (वैभव घाटे)  सद्यसथितीत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात करोना या महाभयंकर संसर्गजन्य विषाणू या महाबीमारी ने धुमाकूळ माजवला असताना या बिकट परिस्थितीत पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे राज्यात करोना रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे पत्रकार वेगवेगळ्या भागात फिरून वार्तांकन करून सर्व सामान्य माणसाच्या व देशाच्या हितासाठी  आपले कुटुंब व संसार बाजूला ठेवून जनजागृती साठी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपली भूमिका अहोरात्र पार पाडत असून त्यांना कोणताच आर्थिक आधार नसल्याने वर्तमान परिस्थितीत राज्य सरकार ने भरीव आर्थिक तरतूद करावी अशी मागणी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे मुखेड तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारी चा प्रादुर्भाव वाढत असून  या बाबत जनतेच्या मनात प्रचंड भीती निर्माण झालेली आहे याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकार प्रशासन च्या माध्यमातून उपाययोजना करत असले तरी पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण आहे राज्यातील पत्रकार स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेल...
जगातील सर्वात मोठी आध्यात्मिक संघटना ब्रह्माकुमारी संस्थेच्या मुख्य प्रशासिका 104 वर्षाच्या राजयोगीनी दादी जानकी यांचे माऊंट आबू येथे निधन नांदेड  प्रतिनिधी  वैभव घाटे  (दि. 27 मार्च) स्त्रीशक्तिद्वारा संचलित जगातील सर्वात मोठी संघटना प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मुख्य प्रशासिका  ‘स्वच्छ भारत अभियानाच्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडर’ राजयोगीनी ब्रह्माकुमारी डॉ. जानकीदादी यांचे वयाच्या 104 व्या वर्षी निधन झाले. माऊंट आबू , राजस्थान येथील ग्लोबल हॉस्पिटल मध्ये 27 मार्च रोजी सकाळी 2 वाजता त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांना गेल्या दोन महिन्यापासून श्वास आणि पोटाचा आजार होता, त्यांचेवर यासाठी उपचारही सुरु होते. त्यांचे अंतिम संस्कार ब्रह्माकुमारीज् मुख्यालय शांतीवन येथील संमेलन सभागृहासमोरील मैदानात आज दुपारी 3.30 वाजता होईल      स्त्री शक्तिच्या प्रेरणास्त्रोत ब्रह्माकुमारी दादी जानकी यांचा जन्म 1 जानेवारी 1916 मध्ये हैद्राबाद सिंध येथे झाला. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी त्यांनी ब्रह्माकुमारीज् संस्थेचा आध्यात्मिक मार्ग निवडला व त्य...

सलगरा फाटा ते बेटमोगरा रस्त्याच्या कामाची तपासणी गुणनियंत्रण कक्ष औरंगाबाद मार्फत करण्यात यावी - भारत सोनकांबळे एक महिन्यापासून रस्त्याचे काम रखडले.

मुखेड प्रतिनिधी :-  भारत सोनकांबळे मुखेड तालुक्यातील सलगरा फाटा ते बेटमोगरा या रस्त्याची अतिशय दुरवस्था झालेली होती पण बेटमोगरा येथील नवतरुण युवा नेतृत्व करणारे व सामाजिक चळवळीत अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते भारत सोनकांबळे यांनी या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणून वेळोवेळी प्रशासनाकडे अर्ज, निवेदने देऊन संबधित प्रशासनाला धारेवर धरत या सलगरा फाटा ते बेटमोगरा हा रस्त्याचे काम चालू करण्यास प्रशासनाला भाग पाडले. सामाजिक कार्यकर्ते भारत सोनकांबळे यांनी पाठपुरावा केलेल्या प्रयत्नाला यश जरी मिळाले असले तरीही गेली एक ते दीड महिना संपला या रस्त्याचे प्राथमिक स्वरूपाचे काम म्हणजेच खराब झालेला रस्ता जेसीबीच्या सहाय्याने रोड उखरले न उखरले  त्या च्यावरच दबई करून थातूरमातूर स्वरूपाचे व निकृष्ट दर्जाचे काम संबंधित गुत्तेदार व इंजिनियर यांच्या मार्फत होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते भारत सोनकांबळे यांनी यावेळी बोलताना सांगितले. गेली महिनाभरापासून या रस्त्याच्या कामाला उतरती कळा लागली असून कामाची गती मंदावली असल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप  उफळून आल्याचे दिसू...

मुखेड कार्यक्षेत्रात 31 वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह साजरा. मुखेड प्रतिनिधी :- भारत सोनकांबळे

मुखेड प्रतिनिधी :- भारत सोनकांबळे सडक सुरक्षा - जीवन रक्षा 31 वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह 2020 च्या अनुषंगाने रस्ते हे समाजाच्या रक्त वाहिन्या असून सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड च्या वतीने मार्गदर्शन व रस्ता सुरक्षा मोहीम यशस्वी पणे राबविण्यात आलेली असून सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. अविनाश धोंडगे यांच्या मार्गद्शनाखाली व कार्यकारी अभियंता श्री सुधीर नाईक यांच्या सूचनांनुसार सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुखेड कार्यक्षेत्रात रस्ता सुरक्षा सप्ताह मोहीम 2020 ही प्रभावीपणे राबविण्यात आली. सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुखेड कार्यक्षेत्रातील राज्य रस्ते व इतर मार्गावर प्रवाशांसाठी व वाहन चालकांसाठी विविध बोधपृद बॅनर, होरडिंग्ज, सूचना  फलक, माहिती पुस्तिका,वाहन चालकांची प्रतिज्ञा चे होरडिंग्ज इत्यादी लावण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुखेड चे उप अभियंता श्री ओमप्रकाश बेंबरे, शाखा अभियंता श्री पांपटवार, नीलकंठवार,श्री.शेंबाळे, श्री.उत्तम कुलकर्णी, श्री रवि, सखाराम कागणे, हुसैन शाहजौर, गोविंद राठोड, बळीराम राठोड इत्यादी कर...

बिलोली तालुक्यात दारु,शिंदीचा महापुर राज्य उत्पादक शुल्क अधिकार्याचे अर्थपूर्ण दुर्लक्ष

बिलोली तालुक्यात दारु,शिंदीचा महापुर राज्य उत्पादक शुल्क अधिकार्याचे अर्थपूर्ण दुर्लक्ष नांदेड प्रतिनिधी बिलोली तालूक्यातील गेल्या अनेक दिवसापासुन अफाट अवैध  हजारो लिटर रसायन  मिश्रित शिंदी तेलंगणातुन येत आहे सदरील शिंदी पिल्याने आरोग्यास धोका आहे तेलंगातुन  दररोज शिंदी ची आयात होत आहे, ,दारु ,बियर ची चादा दराने विक्री चालू असून त्या कडे उत्पादन शुल्क निरीक्षक व संबंधित कर्मचारी यांचा आशिर्वाद मिळत असून अधिकारीयांची चांगलीच पोळी पिकत आहे. तालूक्यातील  दारू पियून गल्ली बोळात,रस्त्यावर लोळणा-या व्यक्तीचीसंख्या वाढत आहे .तालूक्यात ,मटका,दारु,शिंदी ,गुटका तरून पिढी  बळी पडत आहे अनेकांचे संसार उदवस्त होत आहे . प्रतेक गावात ,व शहरात दारु बियर ची जादा दराने रुपये उकळत आहे. उत्पादन शुल्क अधिकारी  विक्रेत्याकडुन हप्ता घेहुन ''आओ चोरो बांधो भारो आधो तुमहारो आदो हमारो असे बेशुमार कृत्य चालू आहे आसे सुजान नागरिक म्हणत आहेत तालूक्यात शिंदी बंद असतांना तेलंगणातून महाराष्ट्रात येते कसे ? उत्पादन शुल्क अधिका-याचे दुर्लक्ष का?यात गौडबंगलकाय ?उत्पादन शुल्क काय करत...